रेल्वे आणि पोस्टात महा भरती railway and post mega bharti

रेल्वेत आणि पोस्ट खात्यात lock down  च्या काळात मोठी भरती होणार आहे. रेल्वे खात्यात जवळजवळ ३५ हजार २०८ पद भरणार आहेत , तर पोस्ट खात्यात ३००० च्या आसपास भरती होणार आहे. आमुले कोरोना संकटात बेरोजगार युवकांना सुवर्णसंधी आहे. यात पद्विधारकासाठी २४६०५ जगा, बारावी पास उमेद्वारंसाठी १०६०३ पद आस्तिल.

mega railway recruitment

Indian post
Indian railway

वेतन किमान ३५ हजार ते ४० हजार आसनार आहे .