[RBI] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिचर (ऑफिसर) भरती

RBI Recruitment 2021

RBI Recruitment 2021, www.mahabharti.net, RBI Bharti 2021, Attendant (office), Reserve Bank of India, 841 seats of total posts.

एकूण पदांच्या 841 जागा

पदाचे नाव: परिचर (ऑफिस)

शैक्षणिक अटी: 10th उत्तीर्ण.

फीस: 450/- for OBC/EWS/General

अर्जाची शेवटची तारीख: 15 मार्च 2021

जाहिरात: पहा

अर्ज करा: APPLY

अधिकृत वेबसाईट: भेटा

Expire Links

[expand title=”भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 48 जागा”]

1 Junior Engineer (Civil) 24 2 Junior Engineer (Electrical) 24, 1 Officer Grade ‘B’ (DR) – General 270 2 Officer Grade ‘B’ (DR) – DEPR 29 3 Officer Grade ‘B’ (DR) – DSIM 23.

एकूण पदाच्या 48 जागा  

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

पदाचे नाव & संख्या: 

  1. 1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 24
  2. 2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 24

शैक्षणिक माहिती:

  1. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी+02 / 01 वर्ष अनुभव
  2. इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग पदवी+01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा: 20 ते 30 वर्ष  [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]

फीस: General/OBC/EWS 450/-  &  SC/ST/PWD/ExSM 50/-

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 322 जागा”]

(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदासाठी 322 जागांसाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहित आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 322 जागा  

पदाचे नाव & संख्या: 

  1. 1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 270
  2. 2 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 29
  3. 3 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 23

शैक्षणिक अटी:

  1. पद क्र.1: पदवीधर/पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / PGDM/ MBA (फायनान्स) 
  3. पद क्र.3: IIT-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष  [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फीस: General/OBC/EWS 850/- रु. & SC/ST/PWD 100/-रु.

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply 

[/expand]

[expand title=”भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 241 जागा”]

RBI Recruitment 2021, www.mahabharti.net, Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Bharti 2021, Security guard 241 Post, The Reserve Bank of India is recruiting for the post of Security Guard and is inviting applications from eligible candidates.

[RBI] भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 241 जागा  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक

Vacancies: SC 32, ST 33, OBC 45, EWS 18 & General 133 जागा उपलब्ध.

शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण  & लष्करी माजी सैनिक पात्र आहेत. शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव

वयोमर्यादा: 25 वर्ष [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट] service in Armed Forces 45 वर्ष

अर्जाची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2021 

फीस: 50/- रु. सर्व उमेदवारासाठी.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]