[RCFL] राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये भरती

(RCFL), Mumbai National Chemicals and Fertilizers Limited is recruiting for the trainee post and applications are being invited from eligible candidates. RCFL Recruitment.

(RCFL), मुंबई राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

एकूण पदांच्या ३५८ जागा.

शैक्षणिक अटी: अधिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात अवश्य पहावी.

शेवटची तारीख: ८ ते २२ डिसेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील (कोणत्याही एका लिंकवरून नोंदणी करणे आवश्यक आहे.)

जाहिरात: पहा

नोंद करा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा


 

Expire link

[RCFL] राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भारती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

पदाचे नाव विशेषज्ञ डॉक्टर 

एकूण जागा २६.

पात्रता : अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात पहा.

शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर २०२०.

पत्ता : मानव संसाधन विभाग (ट्रॉम्बे युनिट), राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, तळ मजला, कक्ष क्रमांक-५, प्रशासकीय बीएलडीजी, चेंबूर, मुंबई, पिनकोड- ४०००७४

जाहिरात : पहा

अधिकृत वेबसाईट : भेटा