(SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये भरती

SAI Recruitment 2021

Sports Authority of India, SAI Recruitment 2021, SAI Bharti 2021, Maha Bharti,  MahaBharti, 1 Assistant Coach 100 2 coaches 220, Coaching Diploma from SAI, NS NIS.

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

एकूण पदाच्या 220 जागा

पदाचे नाव: असिस्टंट कोच

शैक्षणिक अटी: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग.

वयोमर्यादा: 10 ऑक्टोबर 2021 रोजी 40 वर्ष.

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पहा

Apply

Expire Links

[expand title=”भारतीय क्रीडा प्राधिकरण320 जागा”]

एकूण पदाच्या 320 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

पदाचे नाव: 

  1. 1 असिस्टंट कोच 100
  2. 2 कोच 220

शैक्षणिक पात्रता:

  1. SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा+05 वर्ष अनुभव किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता
  2. SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग

वयोमर्यादा:

  1. : 45 वर्ष
  2. : 40 वर्ष

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 20 मे 2021   05 जून 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”भारतीय क्रीडा प्राधिकरण 62 जागा”]

Sports Authority of India [SAI] भारतीय क्रीडा प्राधिकरणा मध्ये विविध पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवार सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण ६२ जागा तज्ञ पदाच्या.

शैक्षण अट : जाहिरात पहा.

शेवटची तारीख :  ६ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा 

[/expand]

[expand title=”भारतीय क्रीडा प्राधिकरण 121 जागा”]

Sports Authority of India [SAI] भारतीय क्रीडा प्राधिकरणा मध्ये विविध पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवार सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

 

अ.क्र. पद नाव  संख्या  पात्रता 
स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ ६२ क्रीडा विज्ञान 
फिजिओथेरपिस्ट ४७ फिजिओथेरपी मध्ये मास्टर्स
स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर १२ MBBS
एकूण  १२१

 

वयोमर्यादा: ४५  वर्ष  

फीस : नाही.

शेवटची तारीख: २१  ऑक्टोबर २०२० 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात : पाहा 

अर्ज करा :  Apply

[/expand]

[expand title=”भारतीय क्रीडा प्राधिकरण 109 जागा”]

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये पदभरती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करू शकतात अधिक माहितीसाठी खाली पहा.

एकूण १०९ जागा
कंडिशनिंग तज्ञ

फिजिओथेरपिस्ट

पात्रता:–> जाहिरात पहावी 

वयोमर्यादा:–> ४५ वर्ष

शेवटची तारीख:–>  २१ ऑक्टोबर २०२०.

अर्ज करा:–>  Apply

जाहिरात:–>  पहा 

अधिकृत वेबसाईट:–>  भेटा

Recruitment is underway in Sports Authority of India and eligible candidates can submit their candidature application. See below for more details.

Total 109 seats Conditioning expert Physiotherapist

Eligibility: -> See advertisement

Age limit: -> 45 years

Last date: -> October 21, 2020.

Apply: -> Apply

Advertisement: -> See

Official Website: -> Meet

[/expand]

[expand title=”भारतीय क्रीडा प्राधिकरण 34 जागा”]

भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

पदाचे नाव : व्यायाम फिजिओलॉजिस्ट एकूण ३४ जागा.

पात्रता : सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

शेवटची तारीख : २६ नोव्हेंबर २०२०.

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा 

जाहिरात : पहा 

[/expand]