सरकारी नौकरी | Government Job

सरकारी नौकरी | Government Job

सरकारी नौकरी साठी प्रत्येक तरुण कसोशीने आभ्यास करत आसतो, त्याच समजा एक चतुर्थ अंश आयुष्य हे शिक्षणातच जात काही तरुण शिक्षण शिकत असतात, परंतु स्पर्धा परीक्षेकडे दुर्लक्ष करत असतात.

काही तरुण तर आपली पदव्युत्तर पदवी धारण करून सुधा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष करत असतात. आणि नंतर कुठे छोटे मोठे काम करावे लागते तेंव्हा आपण किती ज्यास्त शिकून असले काम करत आहोत हे विचार करत असतात.

वेळेतच काही काम केली तर खूप महत्वपूर्ण असत आसे सर्व म्हणतात परंतु वाचकहो समजा तुमच सध्या वय २८ सुधा असेल तरी सुधा आपण काम करत स्पर्धा परीक्षेचा आभ्यास करू शकता, कारण ३८  वर्ष वय हे ज्यास्तीत जास्त वयोमर्यादा असते.तर मित्रांनो हरून बसू नका जेंव्हा पासून आपण जगलो तेंव्हा पासून आपली सकाळ सुरु होते.

तर काही सरकारी नौकरी बद्दल आज आपण जाणून घेऊया. एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा प्रत्येक पदासाठी एकाच पुस्तक वापरू नाका त्या-त्या पदासाठी आभ्यास करून चांगल्यात चागले पुस्तक निवडा.

सरकारी नौकरी रेल्वे | Sarkari Naukri Railway
सरकारी नौकरी बँक  | Sarkari Naukri Bank
सरकारी नौकरी पोस्ट ऑफिस | Sarkari Naukri Post Office
सरकारी नौकरी महावितरण | Sarkari Naukri Mahagenco

सरकारी नौकरी रेल्वे | Sarkari Naukri Railway

विद्यार्थी मित्रांनो रेल्वे मध्ये सरकारी नौकरी (Sarkari Naukri Railway)  तुमच्या पदवी पासून तुमची दहावी आणि ITI वरती खूप चागल्या जागा निगत असतात मोठी पद सोडा समजा तुमची दहावी आणि सोबत ITI असेल तर तुमाला खूप सोप्या पद्धतीने ३-४ ग्रेड च्या पोस्ट मिळून जातील टेक्निशियन Technician पदासाठी.

समजा तुमचा सध्या ITI झाला नसेल तर एक वर्षाचा तुम्ही ITI करू शकता, तुम्हाला लवकरात लवकर सरकारी नौकरी Sarkari Naukri Railway मध्ये मिळून जाईल.

सरकारी नौकरी बँक | Sarkari Naukri Bank

विध्यार्थी मित्रांसाठी बँकेत सुद्धा खूप ज्यास्त प्रमाणात पदभरती निगत असतात, आगदी बारावी पासून पदवी पूर्ण करते वेळेस सुद्धा आपण बँकेतील पदासाठी भारती करू शकतो.  प्रतियोगिता दर्पद हे मासिक बँक भारती साठी खूप उपयुक्त ठरले आहे. आपण याचा वापर करू शकता. बँक बहरती साठी फक्त वाणिज्य शाखेची पदवीच धारण केलेली असावी आसे नाही, उमेदवार कोणत्याही पदवी अभ्यासक्रमातून अर्ज करू शकतो.

परंतु ५० पेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आसते, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

सरकारी नौकरी पोस्ट ऑफिस | Sarkari Naukri Post Office

हि खूप मजेशीर पदभरती आहे, कारण ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थी पोस्ट ऑफिस Post Office च्या पदासाठी अर्ज करत असतात. फक्त दहावी आणि एखादा संगणक विषयाचा डिप्लोमा अभ्यास पूर्ण केला असेल तर पोस्ट ऑफिस Post Office मध्ये पोस्ट मास्तर ची नौकरी मिळून जाईल.

कमीत कमी शिक्षणात पोस्ट ऑफिस Post Office मध्ये नौकरी करण्याची हि सुवर्णसंधी सोडू नका. सध्या महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस विभागात १३०० पेक्षा ज्यास्त पदासाठी भारती सुरु आहे.

सरकारी नौकरी महावितरण | Sarkari Naukri Mahagenco

Mahagenco हल्ली विद्यार्थी गेल्या ८-१० वर्षाच्या तुलनेत Mahagenco म्हणजेच महावितरण कडे खूप ज्यास्त प्रमाणात वळत आहेत,कारण महावितरण Mahagenco चा अभ्यासक्रम हा खूपच सोप्या पद्धतीत आहे. आणि काही पद तर आशी आहेत ज्यामध्ये विद्यार्थी हल्ली ज्यास्त रुची दाखवत आहेत.

महावितरण मध्ये आपण १० वी पास आणि सोबत ITI असेल तर खूपच जलद गतीने नौकरी मिळवू शकता.

विद्यार्थी मित्रांना आम्ही आजून एकदा सांगू ईछितो कि प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा आणि सर्वात चांगल्या पुस्तकांचा वापर करा.