[SBI PO] भारतीय स्टेट बँकेत PO पदासाठी महाभरती

SBI PO Recruitment 2021

State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2021, mahabharti, maha bharthi, SBI Bharti 2021, State Bank of India PO Recruitment for the post of Probationary Officer is underway and more information.

एकूण पदाच्या 2056 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक अटी: कोणत्याही शाखेतील पदवी. + पदवीचे शेवटचे वर्ष पत्र.

वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]  

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फीस: General/EWS/OBC: 750/- रु.   [SC/ST/PWD: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पहा

Apply

Expire Links

[expand title=”भारतीय दक्षिण-मध्य रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी 80 जागा”]

[SBI] भारतीय स्टेट बँक PO प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर

एकूण  २००० जागा.

पात्रता : पदवीधारक.

फीस : ७५०/-

शेवटची तारीख : ४ डिसेंबर २०२०.

जाहिरात : पहा

अधिरकृत वेबसाईट : भेटा 

अर्ज : APPLY

[/expand]