[SWR] RRB दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती

[SWR] RRB दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

[SWR] Applications are invited from eligible candidates for various trainee candidates in RRB South Western Railway, for more information and to apply please see the information below.

RRB Recruitment, Indian Railway Recritment.

एकूण पदांच्या १००४ जागा.
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

शैक्षणिक अटी: १० वि आणि संबंधित ITI.

शेवटची तारीख: ९ जानेवारी २०२१.

फीस: OBC ई.मा. १०० रु.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा