(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन पदभरती

SSC CHSL Recruitment 2020

(SSC) Staff Selection Commission Higher Secondary (10 + 2) Level Common Examination-2020. Recruitment has started Eligible candidates See below for more information and application.

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन  उच्च माध्यमिक (१०+२) स्तर सामाईक परीक्षा-२०२०. पदभरती सुरु झाली आहे पात्र उमेदवार अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

उच्च माध्यमिक (१०+२) स्तर सामाईक परीक्षा- २०२०
लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक आणि डाटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक अटी: १०+२ उत्तीर्ण.

फीस: पुरुष १००/- रुपये. महिला फीस नाही .

शेवटची तारीख: १५ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा

अर्ज करा: Apply