[SSC CHSL] संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा.

[SSC CHSL] संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा घ्येण्यात येणार असून पात्र उमेदवार उमेदवारी अर्ज करू शकतात अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

अ. क्र. नाव
कनिष्ठ विभाग लिपिक (एल डी सी ) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जे एस ए )
पोस्टल असिस्टंट (पी ए ) / सॉर्टिंग असिस्टंट (एस ए ) 
डेटा एंट्री ऑपरेटर (डी ई ओ )
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘अ ’

पात्रता: १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : २७ वर्ष OBC 3 SC/ST/PWD 5 वर्ष शिथिल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फीस : OPEN OBC: 100/-   SC/ST/PWD/महिला फी नाही.

शेवटची तारीख: १५ डिसेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात : पहा 

अर्ज करा : Apply