(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी भारती.

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन  मध्ये  कनिष्ठ अभियंता  पदासाठी पात्र उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज मागवले जात असून या संदर्भात हि माहिती आहे, अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

नागरी, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सेव्हिंग साठीची पात्रता

वयोमर्यादा:–>  ३२ वर्ष SC/ST ५ वर्ष तर इतरांसाठी ३ वर्ष शिथिल

फीस:–>  SC/ST/PWD फीस नाही. बाकी सर्वांसाठी १०० रु.

शेवटची तारीख:–>  ३ ऑक्टोबर २०२०.

अर्ज करा:–>  APPLY

अधिकृत वेबसाईट:–>   पाहा 

————ENGLISH————-

Staff Selection Commission Recruitment

The (SSC) Staff Selection Commission is inviting applications from eligible candidates for the post of Junior Engineer. In this regard, more information is given below.

Junior Engineer Posts Eligibility for Civil, Technology, Electrical and Quantity Saving

Age limit: -> 32 years SC / ST 5 years and for others 3 years relaxed

Fees: -> No SC / ST / PWD fees. 100 for all others.

Last date: -> 3rd October 2020.

Apply: -> APPLY

Official Website: -> See