[SCI] सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ अनुवादक भरती

Supreme Court Of India Recruitment 2021

Supreme Court Of India Recruitment 2021, www.mahabharti.net, SCI Recruitment 2021, Junior translator, Bachelor’s Degree / Graduate + Resident language is mandatory.

भारताचे सर्वोच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अनुवादक पदांच्या ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदांच्या 30 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ अनुवादक

शैक्षणिक अटी: Bachelor’s Degree/Graduate+रहिवासी भाषा येणे बंधनकारक.

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्ष [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]

अर्जाची शेवटची तारीख: 13 मार्च 2021.

फीस: General/OBC 500/- [SC/ST/PWD/महिला 250/-]

जाहिरात: पहा

अर्ज करा: APPLY

अधिकृत वेबसाईट: भेटा