मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत विविध पदांची भरती

मुंबई, क्षयरोग नियंत्रण संस्था  मध्ये ४७ पदासाठी भारती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सदर करू शकतात , अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण पदसंख्या ४७.

अ.क्र. पदाचे नाव संख्या
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (डी.आर.टी.बी.)
वैद्यकीय अधिकारी (डॉट प्लस)
वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय)
वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र)
वरिष्ठ डॉट प्लस  पर्यवेक्षक(टीबी/एच.आई.व्ही)
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ
सांख्यिकी सहाय्यक
क्षयरोग आरोग्य प्रचारक
१० लेखापाल
११ जिल्हा  समन्वयक (पी.पी.एम)
१२ भंडार सहाय्यक
१३ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ
१४ समुपदेशक
१५ वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ १०
एकूण ४७

तरीही सविस्तर पदसंख्या जाहिराती मध्ये पहावी.

पात्रता:–>  पात्रता जाहिरातीत दिली आहे.

फीस:–> १५०रु.

वयोमर्यादा:–> कमाल ३८ वर्ष.

वेतन/मानधन:–>  १७ ते ६० हजारां पर्यंत पात्रते नुसार 

शेवटची तारीख:–> दिनांक २० ऑक्टोबर २०२०.

अर्ज पद्धत:–>  पोस्ट

पत्ता:–>  जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई, पिनकोड- ४०००१२.

अधिकृत वेबसाईट:–>  भेटा 

जाहिरात:–>  पहा