[UCO BANK] विशेष अधिकारी पदासाठी भरती.

UCO विशेष अधिकारी पादासाठी भरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

 एकूण ९१ पद आणि पदाची नाव खालील प्रमाणे.
सुरक्षा अधिकारी, अभियंता , अर्थशास्त्रज्ञ, आकडेवारी तज्ञ, IT अधिकारी आणि सी.ए.

पात्रता: जाहिरात पहा.

शेवट तारीख: १७ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट:भेटा