[UPSC] मार्फत संयुक्त संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा.

[UPSC] मार्फ़त घेण्यात येणारी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२१ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज ONLINE करू शकतात अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

UPSC Recruitment 2021. UPSC CDS Exam 2021. UPSC Exam

Eligible and interested candidates can apply online for the Joint Defense Services Examination 2021 conducted through [UPSC]. For more information and to apply, read the following details. [mahabharti.net]

 

अ. क्र. पदाचे नाव संख्या 
१  भारतीय भूदल १०० 
२  भारतीय नौदल ॲकॅडमी २६ 
३  हवाई दल ॲकॅडमी ३२ 
४  ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी १७० 
५  ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी  १७ 
एकूण ३४५

शैक्षणिक अट : पदवीधर. 

वयोमर्यादा : १८ ते २२ वर्ष 

फीस : खुला/OBC २०० रु. SC/ST/महिला साठी फीस नाही.

शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२०

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा 

अर्ज करा : Apply