[UPSC] संयुक्त (पूर्व)भूवैज्ञानिक परीक्षा.

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC साठी खाली पदासाठी उमेदवारा कडून उमेदवारी अर्ज मागितले जात आहेत, अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

UPSC CGS Recruitment

UPSC, Combined Geo-Scientist Examination.

एकूण पद ४०

अ.क्र. पद नाव  संख्या  पात्रता 
01 सायंटिस्ट ‘B’ (केमिकल/हायड्रॉजिऑलॉजी/जिओफिजिक्स) ग्रुप ‘A’ 25 MSC
02 केमिस्ट, ग्रुप ‘A’  15 MSC

शेवटची तारीख:–>  २७ ऑक्टोबर २०२०.

फीस:–>  २०० रु.      SC/ST/महिला १००रु.

जाहिरात:–>  पहा 

अधिकृत वेबसाईट:–>  भेटा

अर्ज करा:–>  Apply