(UPSC CMS) संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा

UPSC CMS Recruitment 2021

Union Public Service Commission, MahaBharti, Maha Bharti, Combined Medical Services Examination 2020, UPSC CMS Recruitment 2021, UPSC CMS Bharti 2021.

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 (CMS) 

एकूण पदाच्या 838 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

  • 1 केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 349
  • 2 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 300
  • 3 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 05
  • 4 पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II  184

शैक्षणिक अटी: MBBS पदवी. 

वयोमर्यादा: 32 वर्ष  [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

फीस: General/OBC 200/- रु.  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 27 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

Expire Links

[expand title=”भारतीय नौदलात स्पोर्टस कोटा सेलर 2500 जागा”]

UPSC मार्फत घेण्यात येणारी CMS संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२० ची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे पात्रता धारक उमेदवार अर्ज करू शकतात अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

परीक्षेच नाव: [CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा.

अ. क्र. पदाचे नाव  संख्या
१  केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट
१८२
२  रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी ३०० 
३  इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ६६ 
४  नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी ०४ 
५  पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड 2 ०७ 
एकूण जागा. ५५९

पात्रता: MBBS

वयोमर्यादा: ३२ वर्ष. 

शेवटची तारीख: ४ डिसेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा : Apply

[/expand]