[UPSC-NDA] राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये भरती

UPSC NDA Recruitment 2021

UPSC NDA Recruitment 2021, MahaBharti, National Defense and Naval Academy Examination 2021, National Defense Academy, I. Army 208 II Navy 42 III Air Force 120

एकूण पदाच्या 400 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2021

पदाचे नाव: 

  1. 1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी I.लष्कर (Army) 208 II.नौदल (Navy) 42 III.हवाई दल (Air Force) 120
  2. 2नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   30

शैक्षणिक अटी:

  1. लष्कर: 12 वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा: 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 च्या दरम्यान जन्म.

फीस: General/OBC 100/- रु.   [SC/ST: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 29 जून 2021

परीक्षा: 05 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

Expire Links

[expand title=”राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी 400 जागा“]

[UPSC NDA & NA] राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  ४०० उमेदवराकडून केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत अर्ज मागवले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 400 जागा.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा 2021.

1.राष्ट्रीय संरक्षण अकादमी (270) [लष्कर (Army) 208, नौदल (Navy) 42,  हवाई दल (Air Force) 120.]

2.नौदल अकादमी (३०) 

शैक्षणिक अटी:

पद क्र.1: 12 वी उत्तीर्ण

पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा: 15 to 18 वर्ष.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फीस: General/OBC 100/-  &  [SC /ST:फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2021  (06:00 PM)

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

[/expand]