VNIT Nagpur Recruitment 2021
Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur, MAHABHARTI, MAHA BHARTI, VNIT Nagpur Recruitment 2021, NVIT Nagpur Bharti.
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक
एकूण १०३ जागा
शैक्षणिक अटी: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
पत्ता : रजिस्ट्रार, व्ही एन आय टी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- ४४००१०
शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर २०२१.
जाहिरात