[ISRO] विक्रम साराभाई स्पेस सेंटर इसरो

ISRO Recruitment

ISRO Recruitment, www.mahabharti.net (ISRO) Vikram Sarabhai Space Center, ISRO is recruiting for the post of Scientific Engineer and applications are being invited from eligible candidates. For more information and to apply, please see the following information.

(ISRO) विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इसरो येथे वैज्ञानिक अभियंता पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

पदाचे नाव: अभियंता पदांच्या

एकूण पदाच्या ७८ जागा

1 सायंटिस्ट/इंजिनिअर-SD  १९ 
2 सायंटिस्ट/इंजिनिअर-SC
५९ 
3 मेडिकल ऑफिसर-SD ०१ 
4 मेडिकल ऑफिसर-SC
०१ 

शैक्षणिक अटी:

1 ,2 & 3: Ph.D/ M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc.

4: (i) MBBS   (ii) 02 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा:  [OBC: 03 , SC/ST: 05 वर्षे सूट]

1 ते 3: वयाची अट नाही.

2 आणि 4 साठी 18 ते 35 वर्षे 

फीस: Open/OBC: ₹२५०/-  SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

अर्जाची शेवटची तारीख: ४ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा