What is ITI Course

What is ITI Course

ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट येथे सर्व प्रकारचे तांत्रिक काम शिकवले जाते. काही उदाहरण म्हणजे सुतार काम, वेंल्डर,प्लम्बर,वायर मेन,इलेक्ट्रीशियन,फिटर  आसे आनेक प्रकारचे आईटीआई आहेत. सहा महीने ते दोन वर्ष कालावधि पर्यंत चे हे कोर्स आहेत. जसा विषय tread घेतला तसे कोर्स चे कालावधि आहेत.

आठवी आणि दहावी नंतर हे ITI चे कोर्स आपल्याला करता येतात. दहावी आसने जास्त महत्वपूर्ण ठरेल कारन सर्व प्रकारच्या ट्रेड चे ITI आपल्याला १०वि नंतर करता येतात. तसेच १२वि चे पण ITI आहेत. what is iti course.

१० चे निकाल लागताच ITI Admission ची प्रोसेस सुरु होते. त्यासाठी उमेद्वाराला Online पधतीने आपला उमेदवारी अर्ज भरवा लागतो.  आणि त्यासोबत कही विषय म्हणजेच Trades टाकावे लागतात. आपल्या आवडी नुसार आणि भावी काळात आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी पडेल आसेच ट्रेड घेणे महत्वपूर्ण आसते. त्यासाठी तुम्ही ITI प्राध्यापक किंवा ज्यानी ITI केलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून आधिक माहिती घेऊ शकता.

कारन विद्यार्थी  कोणता विषय निवडावा या विचारत आडकुन पडलेले आसतात.

आता ITI विषय निवडले पण अडमिशन घेण्यासाठी खाजगी विद्यालय ४०० पेक्षा अधिक आहेत. आणि शाशकीय विद्यालय ४१७ आहेत. यामधे आपण अडमिशन घेऊ शकता, शाशकीय विद्यालयात फीस कमी आसते. परंतु खाजगी विद्यालयात फीस जास्त प्रमाणात आसते.

तुम्हाला ITI करायचाच आसेल आणि शाशकीय विद्यालयात अडमिशन मिळाले नही तरी सुधा आपण खाजगी विद्यालयात अडमिशन घेऊ शकता. शाशकीय विद्यालयात अडमिशन घेण्यासाठी टक्केवारी खुप चांगली आसने गरजेचे आहे जास्त अडमिशन त्यामुळे मिळत नाहीत आणि आपल्याला आपल्या आवडीचा ITI करता येत नही.

खाजगी ITI करण्याचा एक मोठा फायदा  फायदा म्हणजे टक्केवारी तुमची टक्केवारी कमी आसली तरी सुधा तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय घेउन खाजगी विद्यालयात ITI साठी प्रवेश घेता येतो. प्रतेक ट्रेड नुसार फीस घेतली जाते, साधारण १० हजार ते ३० हाजरा पर्यंत फीस आकरली जाऊ शकते.

ITI केल्या वर नौकरी च्या आणि व्यवसायाच्या संधि ?

ITI केल्या वर तुम्ही स्वत:चे दुकान Bussines करू शकता उदा. इलेक्ट्रॉनिक चा ITI करणारे उमेदवार स्वत:चे इलेक्ट्रॉनिक चे  दुकान टाकुन व्यवसाय सुरु करू शकतात. ही झाली व्यवसाय करण्याची माहिती आपण सरकारी नौकरी साठी तयारी सुधा करू शकता. ITI चे रेल्वे,विद्युत् निर्मिती केंद्र,कंपनी. कितीतरी सरकारी जाहिराती/जागा निगातात.

वेल्डर,फिटर,मक्यानिक. साठी जागा निगातात रहातात, जागेचे लक्षवेध घेणे गरजेचे आसते. दोन वर्ष परिपूर्ण आभ्यास करुण आपण सरकारी नौकरी करू शकता.

—————————————————————————–

What is ITI Course Information

All types of technical work are taught at ITI Industrial Training Institute. Some examples are carpenter, welder, plumber, wireman, electrician, fitter, and many other types of ITIs. These courses range from six months to two years. The duration of the course is the same as the subject tread.

You can do these ITI courses after the 8th and 10th. Tenth seats will be more important because you can do ITI of all types of trades after the 10th. There are also ITIs of the 12th standard.

The process of ITI Admission starts as soon as the result of 10 is obtained. For this, the candidate has to fill up his / her candidature form online. And with that comes some issues, that is, trades.

It is important to trade as much as you like and as much as you can in the future. You can get more information by contacting ITI professors or those who have done ITI. This is because students are often left wondering which subject to choose.

Now ITI subjects have been selected but there are more than 400 private schools for admission. And there are 417 government schools. You can get admission in this, the fees in government schools are less. But in private schools, the fees are higher.

You may have to do ITI and even if you do not get admission in a government school, you can still get admission in a private school. The percentage of very good seats is required for admission in a government school.

It does not get many admissions and you cannot do your preferred ITI. One of the major benefits of doing private ITI is that even if your percentage is low, you can still get admission in a private school for ITI by taking your favorite subject. Fees are charged according to each trade, fees can be charged from Rs 10,000 to Rs 30,000.

Job opportunities and business opportunities on ITI?

After doing ITI, you can set up your own shop, e.g. Candidates doing ITI for electronics can start their own business by setting up their own electronics shop. Here’s how to put one together for use with your business.

ITI’s Railways, Power Plant, Company. How many government advertisements/places are there? Welder, fitter, mechanic. There is a need to take care of the space. After two years of perfect study, you can get a government job.