[YMT] दंत हॉस्पिटल महाविद्यालया मध्ये पदभरती सुरु.

मुंबई येथे YMT दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल मध्ये पद भरती सुरु असून पात्र उमेदवार अर्ज करू शकतात,अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

एकूण ९१
वाचक, व्याख्याता,प्राध्यापक व शिक्षक पदासाठी भारती.

पात्रता:–>  जाहिरात पहावी

पत्ता :–>

Dr. G. D. POL Foundation
Y.M.T Dental College & Hospital
Institutional Area, Sector 4, Kharghar, Navi Mumbai – 410 210.

शेवटची तारीख :–>  २० ऑक्टोबर २०२०.

अधिकृत वेबसाईट :–>  भेटा 

जाहिरात:–>  पहा