औरंगाबाद जिल्हा परिषद पदभरती सुरु.

औरंगाबाद,जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भारती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करू शकतात अधिक माहिती खालील प्रमाणे.

पदाची नावे 
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी  व स्टाफ नर्स .

पात्रता:–> जाहिरात पहा

मुलाखतीची तारीख :–>  २३  ते ३० सप्टेंबर २०२०.

पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, औरंगाबाद.

जाहिरात:–>  पहा 

अधिकृत वेबसाईट:–>  पहा