जिल्हा परिषद, धुळे येथे पदभरती

Zilla Parishad Dhule Recruitment, zp dhule recruitment.

Recruitment has started at Rural Development Department, Zilla Parishad, Dhule. Eligible candidates should read the following detailed information to apply and for more information.

ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, धुळे येथे पदभरती सुरु झाली असून पात्र उमेदवाराने अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी खालील सविस्तर माहिती वाचावी.

पदाचे नाव: सदस्य

एकूण पदाच्या २८ जागा.

शैक्षणिक अटी: अधिक माहिती साठी जाहिरात नक्की पहावी.

शेवटची तारीख: ११ जानेवारी २०२१.

अर्जा साठीचा पत्ता मा. जिल्हाधिकारी, (पुरवठा शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा